सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबी आणि रुंदी.
उदाहरणे : भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
समानार्थी : पसारा, फैलाव, विस्तार
लंबाई, चौड़ाई आदि।
The distance or area or volume over which something extends.
अर्थ : सामावून घेण्याची क्षमता.
उदाहरणे : त्याला आपल्या कृत्याचा आवाका लक्ष्यात आला नाही.
समानार्थी : आटोका, आवाका, पल्ला, पैस
अर्थ : व्याप्त असण्याची अवस्था.
उदाहरणे : शहरात गुन्ह्यांची व्याप्ती वाढत चालली आहे.
व्याप्त होने की अवस्था या भाव।
स्थापित करा
व्याप्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaaptee samanarthi shabd in Marathi.